समकालीन सामाजिक आणि राजकीय वस्तुस्थितीमध्ये भारतीय प्रजासत्ताकाची मूल्ये आणि आदर्शांचा वारसा सापडत नाही!
आज आपण कुणीतरी ‘परके’ आहोत, ही मुस्लिमांना बोचणारी भावना बहुसंख्याक समुदायाने त्यांना जाहीरपणे दिलेली पूर्वग्रहदूषित वागणूक आणि कट्टरता यामुळे तीव्र झाली आणि मुस्लीम असंतोषाचे हे मुख्य कारण होते. धोकादायक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या सत्ताधारी किंवा अभिजन हिंदू राष्ट्रवादी शक्ती सत्ताधारी पक्षाला उघडपणे भक्कम पाठिंबा देऊन थेट सत्ताधारी पक्षाच्या संस्कृतीमध्ये हस्तक्षेप करतात.......